सन्मित्र सहकारी बँक लि. पुणे

वार्षिक सर्वसाधारण सभा क्रमांक ४३
(केवळ सभासदांसाठी)
दि. २९ ऑगस्ट २०२१
सकाळी ०९.३० वाजे पासून online सभे मध्ये प्रवेश सुरु होईल
सकाळी १०.०० वाजता सभा सुरु होईल
ऑनलाईन सभेत सहभागी होण्यासाठी पुढील सूचनां प्रमाणे कार्यवाही करावी